MAHARASHTRA POLITICS : शरद पवारांचा ‘खाकस्पर्श’ ; भाजप आमदार अतुल भातखळकरांचे ते Tweet चर्चेत , राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आता 4 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे . राऊत यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला . त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर थेट आरोप प्रत्यारोप देखील केली