Iqbal Singh Chahal : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली
मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगानं देशभरातील महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह