‘इंद्राणी बालन फौंडेशन’च्यावतीने लोणी गावासाठी रुग्णवाहिका; आठ गावांना होणार फायदा

Posted by - November 17, 2022

पुणे : पुण्यापासून काश्मिरपर्यंत विविध सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या इंद्राणी बालन फौंडेशन (पुणे) आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने आंबेगाव येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी व ग्रामपंचायत लोणी यांना सुमारे १५ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका देण्यात आली. ‘इंद्राणी बालन फौंडेशन’चे अध्यक्ष आणि उद्योजक पुनीत बालन तसेच माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज यांच्या हस्ते

Share This News