Intimate Tips : पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी
आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना (Intimate Tips) छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी (Intimate Tips) काय करावं काय नाही यासंदर्भात आज आपण जाणून घेऊयात… इंटीमेट होण्याआधी सामान्यपणे भरपूर जेवण करु नये. तसेच फार चमचमीत आणि मसालेदार खाणंही टाळलं पाहिजे. अशा जेवणामुळे पोटात जळजळ किंवा अपचनासंदर्भातील समस्या होऊ शकतात. इंटीमेट