Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर
प्रवास करताना सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या ‘गुगल मॅपमध्ये (Google Maps) एक दमदार फीचर सुरु होणार आहे. या मधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारून यामध्ये यूजर्स वाय-फाय आणि सेल्युलर नेटवर्कशिवाय देखील लोकेशन शेअर करणे शक्य होणार आहे. बऱ्याचदा प्रवासादरम्यान काही ठिकाणी नेटवर्क नसताना हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या फीचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर वापरकर्ते हे फिचर वापरण्यास सक्षम