प्रॉपर्टी गहाण कशी ठेवायची ? सर्व प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याबद्दल सविस्तर माहिती…
कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रांसह अनेक बाबींची पूर्तता करावी लागते . कर्ज कोणते घ्यायचे आहे यावर देखील काही अंशी ते अवलंबून असते. बँकेलाही त्यांची रक्कम परत मिळेल याची हमी हवी असते. त्यासाठी रकमेच्या बदल्यात प्रॉपर्टी गहाण ठेवण्याचा एक पर्याय असतो. याला मॉर्गेज असे म्हटले जाते. ही सर्व प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याबद्दल… प्रॉपर्टी गहाण कशी