VAISHNAVI HAGWANE CASE: सासू, नणंद आणि नवऱ्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

1019 0

VAISHNAVI HAGWANE CASE:  वैष्णवी हगवणे प्रकरणातील अटक आरोपींना आज न्यायालयात हजर केले.

SHASHANK, SUSHIL HAGWANE ARM LICENCE: शशांक, सुशीला शस्त्र परवाना कुणाच्या वशिलावर मिळाला ?

त्यावेळी, आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली आहे. VAISHNAVI HAGWANE CASE:

NILESH CHAWAN: स्पाय कॅमेराने पत्नी सोबतच्या शरीर संबंधाचे चित्रीकरण;निलेश चव्हाणच्या काळ्या कृत्यांची संपूर्ण हिस्ट्री

तर, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

याप्रकरणी, आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणारी YOUTUBER JYOTI MALHOTRA कोण आहे?

DR.SHIRISH WALSANGKAR:प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

तर, आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले.

DR.SHIRISH WALSANGKAR:प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट 

DEHUROAD ATM NEWS: देहूरोडमध्ये एटीएम फोडत असतानाचा चोर आणि पोलीस आले समोरासमोर… पुढे काय झालं पाहा?

सरन्यायाधीश Bhushan gavai यांचा पहिला निर्णय अन् Narayan Rane यांना धक्का; नेमकं प्रकरण काय?

Share This News
error: Content is protected !!