महाराष्ट्राचा महानिकाल! राज्यात कुणाचं सरकार? आज होणार फैसला

275 0

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं 66.05% इतका मतदान विधानसभा निवडणुकीसाठी झाली असून गत तीस वर्षातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान हे करवीर मतदारसंघात झालं असून आज मतमोजणी पार पडत आहे

288 विधानसभा मतदार संघासाठी 4135 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोणत्या मतदारसंघात हायव्होल्टेज लढती? 

बारामती: अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

येवला: छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे

कुडाळ: निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक

परळी धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख

तासगाव कवठेमहांकाळ रोहित आर आर पाटील विरुद्ध संजय काका पाटील

प्रमुख मतदारसंघात किती टक्के झालं मतदान

  1. अक्कलकुवा 71.65%
  2. शहादा 69.1%
  3. नंदुरबार 67.20%
  4. नवापूर 81.15%
  5. साक्री 65.62%
  6. धुळे ग्रामीण 69.96%
  7. धुळे शहर 59.70%
  8. सिंदखेड 65.81 %
  9. शिरपूर 65.71 %
  10. चोपडा 66.58 %
  11. रावेर 73.84 %
  12. भुसावळ 57.75 %
  13. जळगाव शहर 54.95 %
  14. जळगाव ग्रामीण 69.33 %
  15. अमळनेर 65. 61%
  16. एरंडोल 68.76 %
  17. चाळीसगाव 61.67 %
  18. पाचोरा 68.70%
  19. जामनेर 70.55%
  20. मुक्ताईनगर 70.71 %
  21. मलकापूर 71.17%
  22. बुलढाणा 62.39%
  23. चिखली 72.07%
  24. सिंदखेड राजा 70.22%
  25. मेहकर 68.97%
  26. खामगाव 76.06%
  27. जळगाव जामोद 73.54%
  28. अकोट 68.35%
  29. बाळापुर 70.60%
  30. अकोला पूर्व 57.97%
  31. अकोला पश्चिम 61.60%
  32. मुर्तीजापुर 66.59%
  33. रिसोड 70.36%
  34. वाशिम 65.63%
  35. कारंजा 65.43%
Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!