आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणसुपरफास्ट

ब्रेकिंग न्यूज, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा

मुंबई- मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजूर असल्याचे भासवून मुंबै बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने तक्रार दाखल केली होती. आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सविस्तर बातमी थोड्याच वेळात..