एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचा फोटो व्हायरल; पाहा कोण आहेत आमदार

1265 0

शिवसेनेशी बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्यासह असणाऱ्या 35 आमदारांचा फोटो समोर आला असून यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे

एकनाथ शिंदे सोबत कोण आहेत आमदार 

  • महेंद्र थोरवे

  •  भरत गोगावले

  • महेंद्र दळवी

  •  अनिल बाबर

  •  महेश शिंदे

  • शहाजी पाटील

  • शंभूराज देसाई

  •  बालाजी कल्याणकर

  •  ज्ञानराजे चौघुले

  • रमेश बोरणारे

  •  तानाजी सावंत

  •  संदिपान भुमरे

  • अब्दुल सत्तार

  • नितीन देशमुख

  •  प्रकाश सुर्वे

  • किशोर पाटील

  • सुहास कांदे

  • संजय शिरसाट

  • प्रदीप जयस्वाल

  • संजय रायमुलकर

  • संजय गायकवाड

  • बच्चू कडू

  • विश्वनाथ भोईर

  • राजकुमार पटेल

  • शांताराम मोरे

  • श्रीनिवास वनग

  • प्रताप सरनाईक

  • प्रकाश अबिटकर

  • चिमणराव पाटील

  • नरेंद्र बोंडेकर

  •  लता सोनावणे

  • यामिनी जाधव

  • बालाजी किनीकर

Share This News
error: Content is protected !!