HSRP नंबर प्लेट संदर्भात मोठी अपडेट; आता या तारखेपर्यंत बसवा HSRP नंबर प्लेट

927 0

HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून आता बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide