राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार

135 0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

आज दुपारी 3 वाजता शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिरात येणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील असणार असणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!