दीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री (CM) आणि 2 उपमुख्यमंत्री (DCM) मिळाले आहेत. त्याचबरोबर राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या नंतर राज्यातील जनतेला उत्सुकता आहे ती नव्या मंत्रिमंडळाची… राज्यात 288 आमदार असून मंत्रिमंडळाची मर्यादा ही 43 आहे. याचाच अर्थ राज्याला एकूण 43 मंत्री मिळणार आहेत. या मंत्र्यांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र महायुतीत झालेल्या चर्चेनुसार मंत्रिपदासाठी संभाव्य आमदारांची नावं समोर आली आहेत. महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी (MINISTERS LIST) खालील प्रमाणे
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. चंद्रकांत पाटील
4. माधुरी मिसाळ
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. रविंद्र चव्हाण
7. मंगलप्रभात लोढा
8. पंकजा मुंडे
9. आशिष शेलार
10. शिवेंद्रसिंहराजे भोसले
11. नितेश राणे
12. अतुल सावे
13. देवयानी फरांदे
14. राधाकृष्ण विखे पाटील
15. गणेश नाईक
16. जयकुमार रावल
17. राणा जगजिसिंह पाटील
18. राहुल कुल
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. भरत गोगावले
4. दिपक केसरकर
5. शंभूराज देसाई
6. गुलाबराव पाटील
7. तानाजी सावंत
8. दादा भुसे
9. निलेश राणे
10. प्रताप सरनाईक
11. राजेश क्षीरसागर
12. आशिष जैस्वाल
13. नीलम गोऱ्हे
14. अमोल खताळ
15. विजय शिवतारे
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. अजित पवार
2. छगन भुजबळ
3. धनंजय मुंडे
4. अदिती तटकरे
5. हसन मुश्रीफ
6. अनिल पाटील
7. धर्मराव बाबा अत्राम
8. नरहरी झिरवळ
9. सुनील शेळके