पुण्यात संततधार पाऊस सुरू; तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना

929 0

पुणे: पुण्यात पावसाची संततधार सुरू असून सतत येणाऱ्या पावसामुळे पुण्यात मागील 24 तासात 24 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही

कुठं झाल्या झाडपडीच्या घटना

१) औंध, अनंत पार्क

२) एरंडवणा, नवनाथ मिञ मंडळ

३) महर्षी नगर, ठाकुर बेकरी

४) नवी पेठ, म्हाञे पुलानजीक

५) वानवडी, महंमदवाडी रस्ता

६) शुक्रवार पेठ, सुभाष नगर

७) एफ सी रोड, दीनदयाल हॉस्पिटल

८) जाभुंळवाडी रस्ता

९) उंड्री, होले वस्ती

१०) फातिमानगर

११) बालेवाडी, प्रथमेश पार्क

१२) कोथरुड, डहाणूकर कॉलनी

१३) कोथरुड, वनाज कंपनी जवळ

१४) मंगलदास रस्ता

१५) खडकमाळ आळी

१६) क्वीन्स गार्डन

१७) गुलटेकडी, मिनाताई ठाकरे वसाहत

१८) विमाननगर

१९) कळस गावठाण

२०) एरंडवणा, दिनानाथ हॉस्पिटल

२१) बाजीराव रस्ता

२२) सिटीप्राईड, उत्सव हॉटेल

२३) औंध, आयटीआय रस्ता

२४) कोथरुड, हॅप्पी कॉलनी

सदर वर्द्यांवर कोणी जखमी वा जिवितहानी नाही

Share This News
error: Content is protected !!