ICC World Cup : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड

3762 0

मुंबई : यंदाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात (ICC World Cup) आयोजित कऱण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

काही दिवसांपुर्वी आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीची भारताती काही शहरांमध्ये मिरवणुक देखील काढण्यात आली होती. भारतात आयोजित कऱण्यात आलेला हा विश्वचषक महत्वाचा असणार आहे.

यादरम्यान आता आयसीसी विश्वचषक 2023 साठी ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!