एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली असून अजित पवारांचा आजचा नियोजित सर्व कार्यक्रमांत करण्यात आले आहेत.
पुण्यातील औंध येथील आयटीआयच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थिती लावणार होते मात्र प्रकृती बिघडल्याने आजच्या सर्व नियोजित कार्यक्रम होतात करून अजित पवार हे मुंबईला रवाना झाले आहेत.