ADV ROHINI KHADSE AT PUNE COURT: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

ADV ROHINI KHADSE AT PUNE COURT: पतीच्या सुटकेसाठी पत्नी मैदानात!;ॲड. रोहिणी खडसे वकिलांचा कोट घालून पुणे कोर्टात

276 0

ADV ROHINI KHADSE AT PUNE COURT: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. (PUNE KHARADI RAVE PARTY)

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती.

VIDEO NEWS: पतीच्या सुनावणीला रोहिणी खडसे वकिलांच्या वेशात हजर

रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश होता. याप्रकरणी न्यायालयाकडून या 7 आरोपीना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हि कोठडी संपल्यानंतर आज आरोपींना कोर्टात हजार केलं. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयानं आरोपीना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून कोर्टात (ADV ROHINI KHADSE AT PUNE COURT)
प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात हजर करण्यात आलं आहे‌.

या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वत: वकिलीचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत.

PUNE KHARADI RAVE PARTY: पुण्यातील ‘रेव्ह पार्टी’वर रेड; एकनाथ खडसेंच्या जावयासह सहा जण ताब्यात

त्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी न्यायालयात वकील म्हणून युक्तीवाद करण्याची शक्यता आहे.

रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे. रोहिणी खडसे यांच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या रुपाली पाटील देखील

वकिलीचा काळा कोट घालून युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात आल्या आहेत.

LATUR AUSA HIV NEWS: लातूर जिल्हा हादरला! HIV बाधित मुलीवर बलात्कार;5 जणांविरोधात गुन्हा दाखल

 

Share This News
error: Content is protected !!