मतदानानंतर अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या , मुंबईत चांगली हवा, सुरक्षितता, खड्डेमुक्त रस्ते आणि विकास हवा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मुंबई हे जगातील सर्वोत्तम शहर आहे. त्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
Fast, credible Marathi news coverage