Top News Marathi Logo
25 0

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपला वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात मुंबईतील महिलांना केंद्रस्थानी ठेवत प्रवास, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

Share This News
vaycasino
error: Content is protected !!