IPL 2024

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

435 0

इंडियन प्रीमिअर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या सीझनला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरूवात होणार आहे. या सीझनसाठी डिसेंबर महिन्यामध्ये आयपीएल मिनीऑक्शन पार पडला होता. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना विक्रमी किंमत मिळाली. ऑक्शननंतर सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 टीम सहभागी होणार आहेत. या 10 टीमच्या 10 कॅप्टन्सपैकी कोणाला सर्वांत जास्त पगार मिळतो? याबाबत सर्वच क्रिकेट चाहत्यांचा मनात एक उत्सुकता असते. या बाबत आज आपण जाणून घेऊया…

आयपीएल टीम्स आणि त्यांच्या कॅप्टनचे पगार खालीलप्रमाणे?
चेन्नई सुपरकिंग्ज – एम. एस. धोनी – 12 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या – 15 कोटी रुपये
कोलकाता नाइट रायडर्स – श्रेयस अय्यर – 12.25 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – फाफ डुप्लेसीस – 7 कोटी रुपये
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल – 17 कोटी रुपये
गुजरात टायटन्स – शुभमन गिल – 8 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत – 16 कोटी रुपये
पंजाब किंग्स – शिखर धवन – 8.25 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन – 14 कोटी रुपये
सनरायजर्स हैदराबाद – एडेन मार्करम – 2.6 कोटी रुपये

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!