‘विश्वविजयी भारत’! टीम इंडियाचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय

3968 0

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर झाला.

या सामन्यात टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Share This News
error: Content is protected !!