RCB WIN IPL:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने आयपीएलमध्ये आपले पहिले विजेतेपद जिंकले आहे RCB WIN IPL
आरसीबीने १८ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जला ६ धावांनी हरवले.
SUDHIR MUNGANTIWAR: प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या
१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीबीकेएसला फक्त १८४ धावा करता आल्या.
AKOLA NEWS:जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून वृद्ध इंजिनिअरचा टिकावने वार करून खून
विजय मल्ल्या काय म्हणाले?
“मी जेव्हा आरसीबीची स्थापना केली तेव्हा आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला यावी, असं माझं स्वप्न होतं.
मला तरुणपणी महान किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले.
तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे.
‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या ‘मिस्टर 360’ एबी डिव्हीलयर्स याची निवड करण्याचा मानही मला मिळाला”,
असं म्हणत मल्ल्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आरसीबीच्या विजयाबाबत प्रतिक्रिया दिली
आनंद घेण्यासाठी बंगळूरमध्ये 4 जून 2025 रोजी भव्य विजयी परेड आयोजित केली आहे. ही परेड विधान सौधापासून सुरू होणार असून चिन्नास्वामी स्टेडियमवर संपणार आहे.
या परेडमध्ये खेळाडू एका खुल्या लाल रंगाच्या बसमधून ट्रॉफीसह सहभागी होणार आहेत.
BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी
Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी