कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी 2022’

364 0

 

साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी ठरला असून त्यानं विशाल बनकरचा पराभव केला असून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर पृथ्वीराज पाटीलनं आपलं नाव कोरला आहे

कोण आहे पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला…
Eknath Shinde Farm

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

Posted by - June 23, 2023 0
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आलेले आहेत. दोन…

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

Posted by - October 7, 2023 0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक

Posted by - September 27, 2022 0
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य रियाझ भाटी याला पोलिसांनी एका खंडणी प्रकरणात अटक केली आहे. विशेष म्हणजे…
Jalgaon Crime

Jalgaon Crime : चिमुरड्याचा आक्रोश ऐकून घरात प्रवेश केला अन् समोरचे दृष्य पाहून सर्वच हादरले

Posted by - August 29, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. खानदेशचे (Jalgaon Crime) ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *