जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं रचला इतिहास

387 0

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि भालाफेकमध्ये 88.13 मीटर फेकून रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेल्या ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर,भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह संपूर्ण देशाने अभिनंदन केले आहे.

Share This News
error: Content is protected !!