IPL Auction 2024

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

884 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल लिलाव (IPL Auction Registration) 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुबईमध्ये हा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र या वर्ल्डकप गाजवलेल्या खेळाडूंसह 1166 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.

आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 830 भारतीय, तर 336 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 212 कॅप्ड खेळाडू आहेत, याशिवाय 909 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच सहयोगी देशांतील 45 खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. 2024 च्या हंगामापूर्वी आयपीएल खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

Share This News
error: Content is protected !!