IPL 2024

IPL 2024 : आजपासून रंगणार आयपीएलचा थरार

795 0

मुंबई : आजपासून आयपीएलचा (IPL 2024) थरार रंगणार आहे. यंदाचा आयपीएलचा 17 वा सीझन असणार आहे. दरम्यान चाहत्यांना हे सामने कुठे पाहता येणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. आयपीएलचे सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL चे सामने Jio सिनेमावर पाहता येणार आहेत. चाहत्यांना सर्व सामने फ्री ऑनलाइन पाहता येणार आहेत.

आयपीएल टीव्हीवर पाहायची असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. यावेळी आयपीएलची कॉमेंट्री हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे. सध्या आयपीएलचं केवळ पहिल्या टप्प्याचं शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Arvind Kejriwal : ईडीच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान

Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप

Dr. Vijay Bhatkar : महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!