Shubhman Gill

Shubhman Gill : शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी वर्णी

852 0

टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ अशी ओळख असलेला आणि धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याच्याकडे गुजरात टायटन्सच्या (IPL 2024) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघात परतल्यानंतर शुभमन गिलवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्स संघाने याची अधिकृत घोषणा केली आहे.

शुभमन गिलवर मोठी जबाबदारी
गुजरात टायटन्स फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडे सोपवल्यानंतर सोमवारी शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल 2024 सीझनमध्ये गिलचा सीनियर क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये ट्रेड
मुंबईने जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, झ्ये रिचर्डसन, रमणदीप सिंग, राघव गोयल, अर्शद खान आणि हृतिक शोकीन यांना सोडलं आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये ट्रेड केले असल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!