IPL 2024 Retention

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

654 0

मुंबई : आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघाने काही धक्कादायक निर्णय घेत अनेक खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिलिज आणि रिटेन खेळाडू केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत…

लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?
गुजरात टायटन्स – 38.15 कोटी
सनरायजर्स हैदराबाद- 34 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स- 32.7 कोटी
चेन्नई सुपर किंग्स- 31.4 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 28.95 कोटी
पंजाब किंग्स- 29.1 कोटी
रॉयल चॅलेंजर्ल बेंगलोर- 23.25 कोटी
मुंबई इंडियन्स- 17.75 कोटी
राजस्थान रॉयल्स- 14.5 कोटी
लखनौ सुपर जायंट्स- 13.15 कोटी.

2024 साठीचा आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?
IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यावर 18.5 कोटी रुपयांची बोली लावून पंजाबच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. यंदाच्या लिलावात कोणत्या खेळाडूवर सर्वात महागडी बोली लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!