आपला महाराष्ट्रखेळ

INDIA WIN ASIA CUP: पाकिस्तानचा पराभव करत आशिया कपमध्ये भारताचा दणदणीत विजय

आशिया कपवर भारतानं आपलं नाव कोरलं असून पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला आहे.

पाकिस्तान संघ 19 ओव्हरमध्ये  146 रन मिळवत ऑल आऊट झाला.