Rohit Sharma

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

589 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकोटमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टेस्ट (Ind Vs Eng 3rd Test) सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यशस्वी, शुभमन, हे लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. टीम कठीण परिस्थितीत असून सुद्धा रोहित शर्माने शतक झळकावलं.

टेस्ट क्रिकेटमधील रोहित शर्माचं हे 11 वं शतक होतं. रोहित शर्माच्या इंटरनॅशन कारकिर्दीतील हे 47 वं शतक आहे. सध्या मैदनावर रोहित शर्मा 106* आणि रवींद्र जडेजा 69* धावांवर खेळत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!