खेळ

ICC CHAMPIONSHIP दुबईत भारताची विजयी पताका; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय

दुबईत पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी (ICC CHAMPIONSHIP) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळत आहे.

विराट कोहलीच्या शतकीय आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 विकेट राखत विजय मिळवला आहे.

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

Cricket News : भारताच्या ‘या’ 33 वर्षीय खेळाडूने अचानक घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती