मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

2078 0

पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये केदजाधवच्या वडिलांचा शोध लागला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव यांचे सकाळपासून हरवलेले वडील महादेव जाधव पुण्यातील कोथरूड भागातून क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील झाले होते सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झााले होते. दिवसभर पुणे पोलिसांकडून  जाधव यांचा शोध. घेण्यात येत होता अखेर घोरपडी बीट मार्शलला महादेव जाधव मिळाले आहेत

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide