IPL

IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी

582 0

मुंबई : सध्या देशात आयपीएलचे वारे वाहू लागलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. IPL 2024 ला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान कोणते खेळाडू आयपीएल खेळणार आणि कोण मुकणार? यासंदर्भात बीसीसीआयने एक अपडेट जारी केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऋषभ पंत, मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा या टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केलं जात होतं. अशातच आता खुद्द बीसीसीआयनं तिघांच्या फिटनेसबाबात रिपोर्ट जाहीर केला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या मेडिकल अपडेटमध्ये ऋषभ पंत आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे. तर मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा आयपीएल 2024 मध्ये खेळू शकणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!