खेळ

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने 25 नोव्हेंबर रोजी आगामी एसीसी पुरुष अंडर 19 आशिया चषक 2023 साठी (Asia Cup 2023)  भारताच्या अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. sophie rain onlyfans Pamela या स्पर्धेला युएईमध्ये 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पंजाबचा उदय सहारन या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर सौम्य कुमार पांडे याच्याकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. https://twitter.com/BCCI/status/1728367043953713619

आशिया कपसाठी अंडर 19 संघ
अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (C), अरावेली अवनीश राव (WK), सौम्य कुमार पांडे (VC), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (WK), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.

स्टँडबाय खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मो. अमन.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल