लाखोंची नोकरी सोडून सुरू केली सामोसा विक्री; आता कमवतात तब्बल इतके कोटी रुपये?

812 0

आपण अनेकांना मोठमोठ्या पॅकेजेसची नोकरी करताना किंवा शोधताना बघत असतो पण तुम्ही कधी कोणाला लाखो रुपयांच्या पॅकेजची नौकरी सोडून समोसे विकतांना पाहिलं आहे का ?

निधी सिंग आणि शेखर वीर सिंग यांनी लाखोंच्या नोकरीचे पॅकेज सोडत स्टार्टअप सुरू केले. भाड्याने कारखाना घेतला मोठ्या किचनसाठी 80 लाख रुपये गुंतवले आता ते लाखो रुपये कमवत आहेत.समोसे विकून लाखोंची कमाई होऊ शकते हे बेंगलोरच्या या जोडप्याने सिद्ध केले. 2016 मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून समोस्याचे दुकान उघडले आता ते तर महिन्याला लाखो समोसे विकतात त्यातून ते वर्षाला तब्बल 45 कोटी म्हणजेच प्रत्येकी दिवशी बारा लाख रुपये कमाव आहेत

लाखोंची नोकरी सोडून निधी सिंग आणि शेखर वीर सिंग यांनी आपलं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं हे जोडपं अनेक कुटुंबासाठी एक आदर्शवत ठरू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरू शकणार नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!