INDEPENDENCE DAY SPECIAL:कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ

122 0

INDEPENDENCE DAY SPECIAL:भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 79 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे.

मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं पाहिलं मंत्रीमंडळ कसं होतं याची माहिती देणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट (INDEPENDENCE DAY SPECIAL)

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकूण 13 मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान असून त्यांच्याकडे परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान अशा खात्यांची जबाबदारी होती.

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ? पाहा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोण होतं? 

1) पंडित.जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान, परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान

2) सरदार वल्लभभाई पटेल, उपपंतप्रधान,गृह,माहिती आणि नभोवाणी,संस्थांनी संबंध

3) डॉ.राजेंद्र प्रसाद, अन्न व कृषी मंत्री

4) जगजीवन राय, श्रममंत्री

5) मौलाना अबुल कलाम आझाद,शिक्षणमंत्री

6) शामाप्रसाद मुखर्जी, उद्योग व पूरवठा मंत्री

7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कायदामंत्री

8) राजकुमारी अमृता कौर, आरोग्यमंत्री

9) बलदेव सिंग, संरक्षण मंत्री

10) आर.के. षण्मुगम चेट्टी. अर्थमंत्री

11) एच.सी.भाभा,वाणिज्य खाते

12) रफी अहमद कीडवई, संचार मंत्री

13) व्ही. एन.गाडगीळ, बांधकाम मंत्री

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

BJP VS SHIVSENA: स्वातंत्र्यदिनाची यादी आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी! मंत्री भरत गोगावले, दादा भुसे नाराज; भाजप-शिवसेनेत नेमकं चाललंय काय?

Share This News
error: Content is protected !!