PUNE GANESHOTSAV MIRVNUK 2025: अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनानिमित्तानं सुरुवात झालेल्या
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला (PUNE GANESHOTSAV MIRVNUK 2025)अखेर तब्बल 31 तासांनी सांगता झाली.
प्रचंड उत्साहात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
अनंत चतुर्दशी निमित्त सकाळी 9:30 मिनिटांनी पुण्यातील महात्मा फुले मंडईतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
‘अलका टॉकीज चौकातून विसर्जन मिरवणूक
परिवहन, नगरविकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणूकिला सुरुवात झाली.
तब्बल 13 तासांनंतरही विसर्जन जल्लोषात सुरू
मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर पुणे महानगरपालिका सेवक वर्ग समिती आणि
त्वेष्ठा कासार गणपतीचं विसर्जन झालं.
त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई
32 तासानंतर पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न
गणपतीचं रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी तर
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं पहाटे विसर्जन करण्यात आलं.
PUNE GANESHOTSAV 2025: गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहन वाहतूक बंद आदेश जारी
Pune Metro : नववर्षात पुणे मेट्रो करणार प्रवासी सेवेचा विस्तार