मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

156 0

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,उपविभागीय अधिकारी सारंग कोडीलकर, कार्यकारी विश्वस्त तथा तहसिलदार वैशाली वाघमारे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, संतोष गवांदे आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

BJP

लोकसभेतील महाराष्ट्राचे निकाल….; महायुतीच्या पराभवानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची पोस्ट चर्चेत

Posted by - June 7, 2024 0
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला असून राज्यात भाजपाच्या केवळ नऊ जागा निवडून आले आहेत.…

पुणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

Posted by - January 2, 2023 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत…

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं; “हात जोडून सांगतो साहेब कळकळीची विनंती … !”

Posted by - October 13, 2022 0
जालना : देशभरात लम्पी आजारानं थैमान घातलेलं असताना लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…
Crime News

Crime News : धक्कादायक ! विकृत तरुणाकडून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - April 24, 2024 0
बारामती : बारामतीमधून एक धक्कादायक घटना (Crime News) समोर आली आहे. यामध्ये वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली दुखापत

Posted by - January 24, 2024 0
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *