WHO IS KARISHMA HAGWANE: वय 34,लक्ष्मीतारा कंपनीची मालकीण; वैष्णवी हगवणेला त्रास देणारी 'पिंकी ताई' कोण?

WHO IS KARISHMA HAGWANE: वय 34,लक्ष्मीतारा कंपनीची मालकीण; वैष्णवी हगवणेला त्रास देणारी ‘पिंकी ताई’ कोण?

1108 0

WHO IS KARISHMA HAGWANE सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे यांनी आत्महत्या केली. वैष्णवीच्या वडलांनी वैष्णवीचा तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली.

यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं.

WHO IS KARISHMA HAGWANE | हगवणे कुटुंबाची व्हिलन करिष्मा नेमकी आहे कोण?

वैष्णवी हगवणे यांच्या मोठी जाऊ मयुरी जगताप हगवणे यांनीही वैष्णवी चा सर्वाधिक छळ करिष्मा हगवणे हीच केला असेल असं म्हटलं आणि करिष्मा चर्चेत आली नेमक्या करिष्मा कोण आहे पाहुयात?

34 वर्षांची असणारी करिष्मा हगवणे ही लता आणि राजेंद्र हगवणे यांचं पहिला आपत्य करिष्मा ही फॅशन डिझायनर असून ती अजूनही अविवाहित आहे लक्ष्मीतारा या नावाने तिने एक कंपनी सुरु केली आहे.

CHANDRASHEKHAR BAWANKULE: झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाचा चौफेर विकास, रोजगार संधी!

तिचे दुकान कोथरुडमध्ये आहे. करिश्मा ही पालकांसोबतच मुळशीमध्ये राहाते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता होती. घरात कुणी-कुणाशी कसं वागायचे हे करिश्मा ठरवत असे.

NILESH CHAWAN: स्पाय कॅमेराने पत्नी सोबतच्या शरीर संबंधाचे चित्रीकरण;निलेश चव्हाणच्या काळ्या कृत्यांची संपूर्ण हिस्ट्री

धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयूरी एकाच छताखाली राहात असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास, भेटण्यास मनाई केली होती. WHO IS KARISHMA HAGWANE

CHANDRASHEKHAR BAWANKULE: झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाचा चौफेर विकास, रोजगार संधी!

वारंवार करिष्माकडून वैष्णवी आणि मयुरी या दोघींचाही छळ होत असल्याचा स्वतः मयुरी जगताप यांनी सांगितले

 

 

Share This News
error: Content is protected !!