no-water

पुण्यातील “या” भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

195 0

पुण्यातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.२७) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. कात्रज मधील केदारेश्वर पंपिंग स्टेशन येथे मुख्य व्हॉल्व्हचे आणि मुख्यवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात सुरू आहे. त्यामुळे दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि.२६) बंद राहणार आहे.

पुण्यातील “या” भागांमध्ये राहणार पाणीपुरवठा बंद

कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, बालाजी नगर, पुण्याई नगर, श्री हरी सोसायटी परिसर, ओम्कार, भूषण सोसायटी, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, कदम प्लाझा परिसर, काशिनाथ पाटील नगर, सुखसागर नगर भाग – १ व भाग-२, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, आगममंदिर परिसर, जांभूळ वाडी रस्ता,भारती विद्यापीठ मागील परिसर, शिवशंभो नगर, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, उत्कर्ष सोसायटी, राजस सोसायटी, गोकुळनगर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे – पाटील नगर परिसर, साईनगर, ग्रीन पार्क,राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता,

Share This News
error: Content is protected !!