pune police

पुणे शहरातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

633 0

पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये तीन सहायक पोलिस आयुक्त आणि १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!