MLA SHANKAR MANDEKAR BROTHER CASE: दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ

MLA SHANKAR MANDEKAR BROTHER CASE: आमदार शंकर मांडेकरांच्या भावासह तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

891 0

MLA SHANKAR MANDEKAR BROTHER CASE: दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या

गोळीबारप्रकरणी भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ

बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड

आमदार शंकर मांडेकरांच्या भावासह 3 जणांना 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

या तिघांना आज दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं.

या तीनही आरोपींना सोमवार पर्यंत म्हणजेच 28 जुलै पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर चौथा फरार असलेला आरोपी चंद्रकांत मारणे हा देखील यवत

पोलिसात स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती आरोपींचे वकील ॲड.प्रशांत गिरमकर यांनी दिली.

Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?
दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणी आज चार पैकी

तीन आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं

MUMBAI BLAST CASE 2006 : मुंबई साखळी बॉम्बस्फोट…11आरोपींची निर्दोष मुक्तता; न्यायालयानं काय नोंदवली निरीक्षणं ?

Share This News
error: Content is protected !!