श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर सचिवपदी सतीश कोकाटे

714 0

पुणे- पुणे सातारा रोडवरील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर यांची तर सचिवपदी सतीश कोकाटे यांची निवड करण्यात आली.

तसेच ट्रस्टच्या विश्वस्तपदी राजा सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!