Pune Metro Timetable Changed

पुणे मेट्रोची विद्यार्थ्यांसाठी खास योजना; 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना मिळणार एक पुणे विद्यार्थी पास

2855 0

पुणे शहरात नुकतीच मेट्रो सेवा सुरू झाले असून आता या महा मेट्रो कडून विद्यार्थ्यांसाठी एक पुणे विद्यार्थी पास या मेट्रो कार्डची सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्या दहा हजार विद्यार्थ्यांना हे कार्ड मोफत दिले जाणार असून या कार्डधारकांना तिकिटात तीस टक्के सवलत मिळणार आहे हा एक पुणे विद्यार्थी पास कार्ड घेण्यासाठी किमान तेरा वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 13 ते 18 वय असणारे विद्यार्थी या सेवेचा लाभ घेऊ शकतात हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट आवश्यक असेल हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकिटात तीस टक्के सवलत मिळणार असून या कार्डशीवैधता तीन वर्ष असणार आहे व हे कार्ड असतांतरीय असणार आहे

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide