पुणे : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result Date) उत्सुकता लागली आहे. दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याला दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 कसा बघायचा?
महाराष्ट्र बोर्ड 2024 च्या अधिकृत साइटला भेट द्या, “mahahsscboard.in” किंवा “mahresult.nic.in” आहे.
एकदा तुम्ही एसएससी निकालावर टॅप केल्यानंतर, एक नवीन टॅब उघडेल.
तुमची वैयक्तिक माहिती जसं की नाव, रोल नंबर आणि आईचे नाव टाइप करा. ओके बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर