Shiv Sangram

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

550 0

पुणे : आज पुण्यात शिवसंग्राम (Shiv Sangram) या पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच बीडसह 12 विधानसभेच्या जागादेखील शिवसंग्राम लढवणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Share This News
error: Content is protected !!