जगद्गुरु तुकाराम महाराजांचे थेट अकरावे वंशज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे यांचं निधन झालं आहे
तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.