पुणे : बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन (Sharad Pawar ) करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. ‘गोविंदबागेत जेवायला या’ असा निरोपच शरद पवार यांनी धाडला आहे. शरद पवार यांच्या या निमंत्रणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पत्रिकेत शरद पवारांचे नाव नाही
बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही. दोन मार्चला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होतोय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे मात्र शरद पवार यांचे नाव या पत्रिकेतून वगळण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक
Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी
Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर
Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?
Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी
Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी
Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले
Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा
Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?