Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

413 0

पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून 90 दिवसांची मुदत वाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. यावर शनिवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदत वाढ दिली आहे.

शरद मोहोळ खुन प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 16 जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार , ॲड. संजय उडान, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide