Shankar Jagtap

Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

517 0

पुणे : भाजपने आज पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी–चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची नियुक्ती केली आहे. भाजपने पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण बारामतीसाठी वासुदेव काळे आणि मावळसाठी शरद बुट्टे–पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहर भाजपात भाकरी फिरली! धीरज घाटे नवे शहराध्यक्ष

जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते. पण, उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्याकडे शहराची जबाबदारी दिली आहे.

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण ?

Posted by - February 26, 2022 0
पुणे- बेकायदेशीरपणे टेलिफोन टैपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या…
Satara Crime News

Satara Crime News : आयुष्याला वैतागून केला आयुष्याचा शेवट; 2 दिवसांनी मृतदेह मिळताच घरच्यांनी फोडला हंबरडा

Posted by - August 12, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime News) आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून कराड (Satara Crime…

संजय राऊत जे.पी.नड्डा यांना तर देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरजाऊन उद्धव ठाकरेंना भेटले; वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रवक्त्यांनी केलेल्या राजकारणात खळबळ

Posted by - September 30, 2024 0
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासह प्रमुख विषयांवर चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांवर…

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

Posted by - March 7, 2022 0
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार घेणार असून सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर एकमत देण्यात आले. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *